इतर माहिती

मराठी मंडळाचे बाकीचे उपक्रम, प्रकाशने ह्याची माहिती

मराठी शाळा

एम.के.एम. – मराठी शाळा संचालिका – दीप्ति पंडित

ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी मराठी शाळा चालते. शाळेचे पहिली ते पाचवी असे वर्ग आहेत. भारती विद्यापीठ बृहनमहाराष्ट्र मंडळ यांचा अभ्यासक्रम या शाळेत राबवला जातो. वर्षा अखेर मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जातात.

Stalls and Advertisements

Stall किंवा Website Advertisement च्या अधिक माहितीसाठी खालील बटणावर click करा किंवा stalls@marathi.com ह्या पत्त्यावर ईमेल करा.

हितगुज

हितगुज चे अंक मराठी कला मंडळाच्या Individual आणि Family सदस्यांना उपलब्ध आहेत.