मराठी कला मंडळ

ग्रेटर वॉशिंग्टन डीसी

१९७५ साली, कलोपासनेचं आणि संवर्धनाचं उद्दिष्ट ठेवून मराठी कला मंडळाची स्थापना झाली. स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे नाटक, शास्त्रीय/उपशास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला/शिल्पकला प्रदर्शन असे अनेकरंगी कार्यक्रम मंडळातर्फे प्रायोजित केले जातात. मराठी शाळा तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रणित कार्यक्रमांनाही कलामंडळातर्फे सक्रिय हातभार लावला जातो.

Advertisement

नवे वर्ष, नवीन संवाद

२०20 वर्ष आपल्याला घेऊन येत आहे मराठी मंडळाचा नवा संपर्क, संवाद आणि सहभाग. चला तर मग आपली नवीन वर्षाची सदस्यता घेऊन तयार व्हा एका नवीन अनुभवाला!

More Information

Upcoming Events

अग्रणी स्पेशल

जलसा

दोन नाटकांचा एक छोटा कार्यक्रम आणि नंतर अल्पोपहार आणि गप्पा-टप्पा. अग्रणींना ह्या कार्यक्रमासाठी आग्रहाचे आमंत्रण. अग्रणींसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. 

Saturday February 29, 2020
11:30 am to 3:00 pm
Potomac Community Center, Potomac, MD

अधिक माहिती

होळी रे होळी

होली है !!

होळीचा जोश आणि नाचगाण्याचा जल्लोष !!!

Sunday, March 22, 2020, 3:30 pm to 8:00 pm

Centerville High School, 6001 Union Mill Rd, Clifton, VA 20124

अधिक माहिती

कार्यकारी समिती

2020 मध्ये आम्ही तुम्हाला उत्तमोतम कार्यक्रम आणि अनुभव द्यायचा प्रयत्न करू.