जलसा!

A Senior Citizen Special

कार्यक्रमाबद्दल थोडक्यात

जलसा

दोन नाटकांचा एक छोटा कार्यक्रम आणि नंतर अल्पोपहार आणि गप्पा-टप्पा. अग्रणींना ह्या कार्यक्रमासाठी आग्रहाचे आमंत्रण. अग्रणींसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

Saturday February 29, 2020
11:30 am to 3:00 pm
Potomac Community Center, Potomac, MD

रूपरेषा

वॉशिंग्टन डीसीच्या महाराष्ट्र कला मंडळातल्या रसिकांकरता घेऊन येत आहोत आपल्याच गावातील काही गुणी युवा कलाकारांनी सादर केलेल्या दोन एकांकिका: “तो मी नव्हेच” आणि “खिडकी”. ह्या दोन्ही एककांकिकांना बाल नाट्य महोत्सवात भरगोस प्रतिसाद मिळाला होता. ज्या रसिकांना हि नाटके तेव्हा काही कारणाने बघता आली नव्हती किंवा पुन्हा बघायची आहेत त्यांना हि उत्तम संधी आहे.

अग्रणींना ह्या कार्यक्रमासाठी आग्रहाचे आमंत्रण. अग्रणींसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि गप्पा-टप्पा यासाठी वेळ राखून ठेवला आहे. त्याचा सर्वांनी नक्की लाभ घ्यावा.

तारीख आणि वेळ

शनिवार, फेब्रुवारी २९ २०२०
Saturday, February 29 2020
11:30 pm – 03:00 pm

ठिकाण

Potomac Community Center
11315 Falls Rd, 
Potomac, MD 20854

शुल्क

Members

Please note seating at the event is limited and this event does not offer babysitting.

Category Rates
Age 65 and above FREE
Age 5 and above $10
Proceeds go to event expenses and MKM.

RSVP Closed.

फ्लायर