कार्यक्रम

स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे, नाटक, शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नृत्य, कला, चित्रकला, शिल्पकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात.

मराठी कला मंडळ तुम्हाला दर्जेदार कार्यक्रम देण्यासाठी सज्ज आहे. चला तर पाहूया २०20 वर्ष आपल्यासाठी काय मनोरंजनाचा खजिना घेऊन येते ते.

मकर संक्रांत

जुगलबंदी

संगीत वादन, नृत्य आणि गायन यांची श्रवणीय व प्रेक्षणीय जुगलबंदी

 

अधिक माहिती

शनिवार 25 जानेवारी 2020
सकाळी 11:30 वाजता

होळी

होळी चा कार्यक्रम घेऊन येत आहे नृत्यकला, अनेक उत्तम स्थानिक कलाकारांनी सादर केलेले नृत्याचे कार्यक्रम होळी चा आनंद नक्कीच द्विगुणित करतील.

रविवार, मार्च 22, 2020