गणेशोत्सव

कार्यक्रमाबद्दल थोडक्यात

गणेशोत्सव 2021

ह्या गणेशोत्सवात प्रत्यक्षपणे जरी कार्यक्रमांचं आयोजन करता येणं शक्य नसलं तरी गणेशोत्सवानिमित्त इंटरनेट च्या माध्यमातून का होईना पण दर्जेदार कार्यक्रम रसिकांसाठी घेऊन यायचेच असा पण मराठी कला मंडळाने केला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी हे वर्ष सुनं सुनं राहू नये ह्यासाठी आम्ही घेऊन आलोय खालील कार्यक्रम,

 

क्रमांक

दिनांक

कार्यक्रम

वेळ

१२ सप्टेंबर २०२१

Data  Science & Dating of the Mahabharat:

श्री निलेश ओक यांचे व्याख्यान

(Lecture on academic interest)

सकाळी ९. ३० वा.

१२ सप्टेंबर २०२१

गणेश वंदना :

विश्वास शिरगांवकर यांचे उप शास्त्रीय गायन

बहरला पारिजात दारी (स्व. माणिक वर्मा यांच्या तीनही कन्या):

श्रीमती वंदना गुप्ते, भारती आचरेकऱ, राणी वर्मा यांचे गायन व सोबतीला श्रीमती उत्तरा मोने

सकाळी ११. ०० वा

सकाळी ११. १० वा

3

१८ सप्टेंबर २०२१

मंडळाची श्री गणेश स्थापना, पूजा, अथर्वशीर्ष  पठण, पालखी आणि विसर्जन

सकाळी १०.०० वा

१८ सप्टेंबर २०२१

प्रथम तुला वंदितो:

मराठी कला मंडळ – डी सी – स्थानिक कलाकारांनी सादर केलेली गाणी, नृत्य आणि  मराठी नाट्य  (Signal)

संध्याकाळीं ७. 3० वा