बीएमएम (BMM)

 

BMM चे राष्ट्रीय अधिवेशन वॉशिंग्टन DC ला व्हावे, हे आपल्या मंडळाच्या बरेच वर्षांपासून विचाराधीन होते. या इच्छेला साकार करण्याच्या वाटचालीची सुरवात झाली आहे. आपल्या मंडळाच्या शोध समिती (BMM Exploration Committee) च्या कामाचा प्रगती अहवाल या विभागात वेळोवेळी  प्रसिद्ध करण्यात येईल. शोध कामात (BMM Convention exploration) पारदर्शकता (transparency)असावी ह्यासाठी  आणि मंडळाच्या अधिकाधिक सभासदांना या मोहिमेत सहभाग करता यावा यासाठी आजी व माजी (EC-2020 व EC-2021) तसेच BMM convention exploratory committee चे सर्व सदस्य सदैव प्रयत्नशील आहेत. यासंबधी सर्वेक्षणाची सूचना लवकरच केली जाईल.

आपल्या सर्व सभासदांना माहितीपुर्ण निर्णय घेता यावा याकरीता योग्य माहिती देवून सहभागाचे आवाहन लवकरच केले जाईल.

BMM convention exploratory committee – ही समिती मर्यादित कालखंडासाठी कार्यरत असेल व ह्या समितीचे सदस्य खालील प्रमाणे आहेत,

1. पहिली सभा  (Introduction Meeting):  सभेचे इतिवृत्त
(Minutes of Meeting): Click Here

2. अंतरिम अहवाल : Click Here

3. अंतिम अहवाल : Click Here

4. FAQ: Click Here

BMM आगामी  राष्ट्रीय अधिवेशन -शोध समिती

सल्लागार समिती

क्रमांक पूर्ण नाव भूमिका
अमोल फुलंबरकर समिती समन्वयक
सुनील कोल्हेकर सदस्य
अनिरुद्ध भाकरे सदस्य
श्रीकांत एकतारे सदस्य
जयेश दातार सदस्य
मुकुंद आगाशे सदस्य
बीना कुरणे सदस्य
ऐश्वर्या हरेर सदस्य
श्रीरंग पांडे अध्यक्ष – मराठी कला मंडळ
क्रमांक पूर्ण नाव भूमिका
श्री पराग शुक्ल विश्वस्त समिती
श्रीमती प्रज्ञा आगाशे विश्वस्त समिती
श्री सतीश कोरपे विश्वस्त समिती
श्रीमती मालिनी ताई जोगळेकर पूर्व BMM समन्वयक
श्रीमती विद्या पाटणकर BMM प्रतिनिधी