ह्या मंडळाच्या संविधाना प्रमाणे दर वर्षी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा भरते. ह्या सभेत मंडळाचे सगळे सदस्य उपस्थित राहू शकतात. जर तुम्ही गेल्या सभांना उपस्थित राहू शकला नसाल आणी झालेल्या निर्णायांबद्दल उत्सुक असाल तर ह्या पानावर तुम्हाला गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती मिळेल.

वर्ष मांडणी पत्रक

सभेचा अहवाल

2015 AGBM Presentation AGBM Minutes
2014
AGBM Presentation AGBM Minutes
2013 AGBM Presentation AGBM Minutes